महाराष्ट्र
काय असतो इतिहास या माझ्या महाराष्ट्रात दाखवतो
मावळ्यांनी ह्या स्वराज्या साठी दिलेलं बलिदान दाखवतो..
दाखवतो बाजी प्रभूनीं लढवलेली पावन खिंड दाखवतो
दाखवतो तन्हाजिनी लावलेलं गडांच लग्न दाखवतो..
दाखवतो शिवरायांसठी जिवाचं रान करणारे शिवा काशीद दाखवतो
या भवानीची धार दाखवतो शिवरायांनी शत्रूवर केलेला वार दाखवतो..
शिवरायांचा गनिमी कावा दाखवतो शत्रू ची होणारी हार दाखवतो
शंभू राजांनी धर्मरक्षिण्यासाठी दिलेलं त्यांचं बलिदान दाखवतो …
दाखवूका शान दगडांची या माझ्या महाराष्ट्रात सैह्याद्री दाखवतो
काळजाचे घाव दाखवतो त्यात मग शिवराय दाखवतो..!!
चिराग फारोकी
+917057870869