January 7, 2025 8:57 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » गाडेकर यांनी घेतलीउपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट (शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची होतेय चर्चा)

गाडेकर यांनी घेतलीउपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट (शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची होतेय चर्चा)

Facebook
Twitter
WhatsApp

अहिल्यानगर प्रतिनीधी

विधानसभा निवडणुकी नंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यातच शेवगांवात शरद पवार गटाच्या एक मातबर महिला नेत्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा चालु असतांनाच

शरद पवार गटाच्या ओबीसी आघाडीच्या नेत्या विद्याताई गाडेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपुर येथे हिवाळी अधिवेशना वेळी विधान भवनात भेट घेतली या भेटीने शरद पवार गटामध्ये खळबळ उडाल्याचे पाहायला मिळते.

विद्या गाडेकर यांनी आत्ताच झालेेल्या विधानसभा निवडणुरीत शेवगांव पाथर्डी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)यांच्या कडे उमेदवारी मागीतली होती मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याणे गाडेकर नाराज होत्या मात्र पक्षाच प्रामाणिक काम करुनही सन्मान जनक वागणुक मिळत नसल्याच वेळो वेळी गाडेकर यांनी बोलावुन दाखवल.

गाडेकरांचा राज्यभर संपर्क असुन त्या सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. गाडेकर शरद पवार गटात ओबीसी सेलच्या राज्य संघटक आहेत तर त्यांनी विधानसभा निवडणुकी वेळी पक्ष निरीक्षक म्हणुनही पवार गटाने जबाबदारी गाडेकर यांना दिली होती.
मात्र अचानक शरद पवार गट सोडुन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच त्यांच्या समर्थकांकडुन समजत.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते व कँबीनेट मंत्री सुहास सामंत यांचीही भेट घेतली

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें