महेंद्र साळुंके🖋️
आज दिनांक 17/12/24 रोजी मस्साजोग चे सरपंच कै. संतोष देशमुख (अण्णा ) यांना वडवाळी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित ग्रामस्थ.वडवाळी ग्रामचंयत सरपंच किशोर काळे,योगेश पाचे,महेंद्र साळुंके,मुन्ना काळे,गणेश जाधव, दादा जमधडे,विकास भोंडे.,गोविंद जाधव,ओंकार हापसे, लक्ष्मण बडे, पत्रकार बाबासाहेब गायकवाड,भागवत शिंदे, हरिभाऊ पाचे,विकी डोके आदींसह ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home
»
Uncategorized
»
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना वडवाळीच्या ग्रामस्थांनी केली श्रद्धांजली अर्पण.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना वडवाळीच्या ग्रामस्थांनी केली श्रद्धांजली अर्पण.
Facebook
Twitter
WhatsApp