January 7, 2025 8:29 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » खंडागळे यांचा ‘वंचित’ मध्ये शौर्यदिनी प्रवेश..

खंडागळे यांचा ‘वंचित’ मध्ये शौर्यदिनी प्रवेश..

Facebook
Twitter
WhatsApp


अहिल्यानगर प्रतिनिधी
प्रमोद मिसाळ

बोधेगाव येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील खंडागळे वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधुन वंचित चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य किसन चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे यांनी माहिती दिली.

सुनील खंडागळे यांच्या वंचित प्रवेशाने पक्षाला शेवगाव तालुक्यामध्ये नवसंजीवनी येऊन नव्या उमग्या नेत्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शेवगाव तालुक्यात वंचित ची गाव तीथे शाखा उभारु. नव्या कार्यकर्त्यांची मोठी फळी सुनील खंडागळे यांच्या माध्यमातून पक्षांमध्ये येत असल्याचेही शाहुराव खंडागळे यांनी सांगीतले.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें