खंडागळे यांचा ‘वंचित’ मध्ये शौर्यदिनी प्रवेश..
अहिल्यानगर प्रतिनिधी प्रमोद मिसाळ बोधेगाव येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील खंडागळे वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधुन वंचित चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य किसन चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे यांनी माहिती दिली. सुनील खंडागळे यांच्या वंचित प्रवेशाने पक्षाला शेवगाव तालुक्यामध्ये नवसंजीवनी येऊन … Read more