कौशल्य विकास विभागांतर्गत नेमलेल्या प्रशिक्षणार्थींना कायम करा
( आमदार मोनिकाताई राजळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी) अहिल्यानगर प्रतिनिधी:अविनाश बूटे🖋️ शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये कौशल्य विकास विभागांतर्गत सहा महिने मुदतीवर राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरीता चालू केलेल्या मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षन योजनेअंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींची ऑगस्ट महिन्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, या प्रशिक्षणार्थींना आहे त्याच अस्थापनांकडे कायम करण्यात यावे, शासकीय व … Read more