बदर स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा
जनहित मराठी प्रतिनिधी: इमरान शेख (गेवराई) बदर स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा बदर इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणीशास्त्र या विषयात संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ.अरिशा शेख व शाळेचे संस्थापक सय्यद एजाजुद्दीन मोमीन यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुमैय्या … Read more