उद्या आरक्षणाचा सूर्य उगवणार अंतरवाली सराटी येथून महाराजांनी केलेले विधान ठरले सत्य
जालना प्रतिनिधी: जनहित मराठी न्यूज नेटवर्क काल दि. २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता अंतरवाली सराटी या ठिकाणी १७४ वे कीर्तन ह.भ.प डॉ. राधाकृष्ण महाराज अकोलकर यांच्या वाणीतून संपन्न झाले. महाराजांनी यावेळी संघर्ष योद्धा, मराठा समाजाची भूषण मनोज पाटील जरांगे यांच्या संघर्षमय मराठा आरक्षणाच्या उपोषण व मोर्चा संदर्भात खूप सविस्तर पद्धतीने प्रकाश टाकला. महाराजांनी … Read more