प्रेक्षकांची मने सहज जिंकून घेते बालशाहीर ओवी प्रसाद काळे
अहमदनगर जनहित मराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर श्रीरामपूर येथील रहिवासी असलेली बालशाहीर ओवी काळे हिला पोवाडा गायन करण्याची मनापासून आवड आहे. ती तिच्या आवाजामध्ये प्रत्येकाच्या मनाला भावेल अशा स्वरामध्ये पोवाडा बिनधास्तपणे सादर करते. या तिच्या निर्भीड सादरीकरणामुळे तिला चांगलीच पसंती मिळत आहे. सगळीकडे तिचे कौतुकही केले जात आहे. आज या चिमुकलीचा वाढदिवस आहे आपल्या जनहित मराठी … Read more