December 13, 2024 2:25 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » डॉ.कल्याण काळे यांच्या विजयाचा जल्लोष पैठण येथे कार्यकर्त्यांनी केला साजरा.

डॉ.कल्याण काळे यांच्या विजयाचा जल्लोष पैठण येथे कार्यकर्त्यांनी केला साजरा.

Facebook
Twitter
WhatsApp

जनहित मराठी प्रतिनिधी : चिराग फारोकी

पैठण येथे जालना लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडीचे डॉ.कल्याण काळे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल फटाखे वाजवून जल्लोष करण्यात आला.

या वेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पा तांबे,शिवसेना ठाकरे गट नेते दत्ता भाऊ गोर्डे,काँग्रेस शहर अध्यक्ष निमेश पटेल शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख मनोज भाऊ पेरे,राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष डॉ गुलदाद पठाण, बद्री नारायण भुमरे, माजी सभापती महंमद हनिफ ,शहर अध्यक्ष अजय परळकर शहर अध्यक्ष उमेश कुंडारे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक रफिक कादरी , माजी नगराध्यक्ष अनिल घोडके ,माजी नगरसेवक फाजल टेकडी,आपासाहेब गायकवाड,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर सरोदे,किसान सेल जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर नजन,हमीद खान सर,महेश नाना पवार,भीमराव नवगिरे, योगेश जोशी ,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काटे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रवींद्र आम्ले, दत्ता फसाटे, ऍड रमेश गव्हाणे,योगेश शिपणकर ,युनूस पठाण, आशिष पवार,इम्रान पठाण ,इम्रान कुरेशी ,अफरोज वड्डे मंगेश काळे ,योगराज पवार,निरज पापुलवार ,विशाल तांबे ,दिनेश माळवे,शिवाजी सदलंसे,प्राचार्य गणेश शिंदे,मुफ्तार पठाण ,मुश्ताक पठाण ,सोमनाथ दारूनकर,आदिल शेख ,अभिजित धोकटे, दिलीप सनवें संतोष मिस्त्री, कल्याण मगरे संजीव कोरडे शिवाजी गिरजे अफरोज वड्डे प्रशांत देशमुख राज कायस्थ संदीप परदेशी माऊली ताकपीर रोहीत भोपळे रुषिकेश ऊगले परसराम खोपडे सचिन ज्योतीक संतोष धापटे जय पगारे आदील शेख पंकज चव्हाण प्रमोद चव्हाण शुभम गायकवाड संतोष गोरे महेश ढवळे इम्रान कुरैशी भैय्या पठाण अच्युत गोर्डे सचिन पंडुरे कांता गीरगे चैतन्य बनकर कलीम भाई मोसीन महेश काळे ओमकार वनवे गौरव खिरे विशाल क्षिरसागर रमीज कादरी रोहीत हींगे विशाल पहीलवान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें