डॉ.कल्याण काळे यांच्या विजयाचा जल्लोष पैठण येथे कार्यकर्त्यांनी केला साजरा.
जनहित मराठी प्रतिनिधी : चिराग फारोकी पैठण येथे जालना लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडीचे डॉ.कल्याण काळे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल फटाखे वाजवून जल्लोष करण्यात आला. या वेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पा तांबे,शिवसेना ठाकरे गट नेते दत्ता भाऊ गोर्डे,काँग्रेस शहर अध्यक्ष निमेश पटेल शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख मनोज भाऊ पेरे,राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका … Read more