December 12, 2024 9:18 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » बालसन्यासी अंकुश रंजकवाड उर्फ अनंतराज अमृते महाराज यांनी भरला नामांकन अर्ज.

बालसन्यासी अंकुश रंजकवाड उर्फ अनंतराज अमृते महाराज यांनी भरला नामांकन अर्ज.

Facebook
Twitter
WhatsApp

उमरखेड प्रतिनिधी:- आत्तदिप धुळे

उमरखेड महागाव विधानसभेत सध्या निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक पक्षाचे इच्छुक उमेदवार, अपक्ष उमदेवार नामांकन अर्ज दाखल करत आहेत.
मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने उमरखेड महागाव मतदार संघात बालसन्यासी अंकुश रंजकवाड उर्फ अनंतराज अमृते महाराज यांनी काल दी. २९/१०/२०२४ रोजी अनेक कार्यकर्त्यांसह घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल केला.
श्रीराम मंगल कार्यालय पासून ते तहसील कार्यालय पर्यंत अनेक कार्यकर्त्यांसह घोषणा बाजी करत त्यांची रॅली काढण्यात आली.
उमरखेड महागाव विधानसभेच्या विकासासाठी मी कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार, युवक, यांचा स्तर उंचवण्याठी, विविध योजना रस्ते, विकास कामे, करण्याची संधी मला जनतेनी द्यावी अशी आशा व्यक्त केली.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें