December 13, 2024 2:04 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद पैठण तालुका अध्यक्षपदी प्रा.डॉ.गणेश शिंदे यांची निवड

भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद पैठण तालुका अध्यक्षपदी प्रा.डॉ.गणेश शिंदे यांची निवड

Facebook
Twitter
WhatsApp

पैठण: जनहित मराठी न्यूज नेटवर्क

पैठण येथे 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या शाखा उद्घाटन व कवी संमेलन कार्यक्रमांमध्ये सर्वानुमते प्रा. डॉ. गणेश शिंदे (प्राचार्य, ताराई महाविद्यालय) यांची भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद पैठण तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व पैठण कार्यकारिणीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें