जीवनातील दुःख- वेदनेला वाचा फोडून समाजहित जाणते तेच खरे साहित्य- डॉ. सर्जेराव जिगे
पैठण:जनहित मराठी न्यूज नेटवर्क “साहित्य उपेक्षितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम करते. वंचितांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देते. त्याचबरोबर जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. जे साहित्य समाज हित जाणते तेच खरे साहित्य आहे. साहित्यातून जीवन सुंदर बनते, जीवनाला आकार देण्याचं काम साहित्य करते. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या माध्यमातून दुर्लक्षित आणि व्यवस्थेतील मुख्य प्रवाहामध्ये … Read more