साहित्यिकांनी साहित्यनिर्मितीतून समाजाच्या पिढ्या तयार करुन मुल्यवर्धित माणूस उभा केला- प्रा.डॉ. संतोष पवार
साहित्यिकांनी साहित्यनिर्मितीतून समाजाच्या पिढ्या तयार करुन मुल्यवर्धित माणूस उभा केला- प्रा.डॉ. संतोष पवार जनहित मराठी पाथर्डी प्रतिनिधी (बाळासाहेब कोठुळे) साहित्यिकांनी साहित्य निर्मितीतून समाजाच्या पिढ्या तयार करून मूल्यवर्धित माणूस उभा केला असे प्रतिपादन श्रीरामपूर येथिल रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाचे पदवी व पदव्युत्तर संशोधन केंद्राचे मराठी विभागाचे प्रा. डॉ.संतोष पद्माकर पवार यांनी केले. ते बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या … Read more