डॉ. सर्जेराव जिगे महावितरणच्या ‘साहित्य प्रकाश’पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी जनहित मराठी न्यूज नेटवर्क भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य या परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महावितरणाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातर्फे साहित्य प्रकाश या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम महापारेषण,सभागृह हरसुल कारागृहासमोर छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला. मराठी भाषा संवर्धनासाठी भाषा,साहित्य,संस्कृती आणि संशोधन परिषदेने केलेल्या कार्याचा नोंद … Read more