मेष राशीसाठी कसा जाणार ऑगस्ट? ‘या’ तारखेनंतर होईल दडपण कमी!
डोंबिवली, 29 जुलै : नवा महिना कसा जाणार? आपल्या इच्छा पूर्ण होणार का? रेंगाळलेली कामं मार्गी लागणार का? कोणतं नवं विघ्य येणार नाही ना? याची उत्सुकता आणि काळजी सर्वांनाच असते. मेष राषीच्या लोकांना आगामी ऑगस्ट महिना कसा जाणार आहे? याची माहिती डोंबिवलीतील ज्योतिषी प्रवीण गोरे यांनी दिलीय. कसा असेल ऑगस्ट? मेष ही मंगळाची रास आहे. … Read more