01
आपल्या राशीसाठी एखादा दिवस, महिना किंवा वर्ष कसं असणार आहे, हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. आता ऑगस्ट 2023 लवकरच सुरू होत असून हा महिना मीन राशींच्या मंडळीसाठी कसा असणार आहे? कोणते शुभ योग, आनंदाचे प्रसंग आणि कोणती आव्हाने घेऊन हा महिना येणार आहे? तसेच यावर ज्योतिषशास्त्रात काय उपाय सांगितले आहेत, हेच आपण <a href=”https://lokmat.news18.com/maharashtra/wardha/?utm_source=district_icon&utm_medium=local_categories&utm_campaign=state_stories”>वर्धा</a> येथील पं. सतीश शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत.