December 12, 2024 9:32 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » वर्षभरानंतर सूर्याची स्वारी आता स्वराशीत! या 4 राशींना जबरदस्त भाग्याचे योग जुळणार – News18 लोकमत

वर्षभरानंतर सूर्याची स्वारी आता स्वराशीत! या 4 राशींना जबरदस्त भाग्याचे योग जुळणार – News18 लोकमत

Facebook
Twitter
WhatsApp

06

News18 Lokmat

तूळ – तूळ राशीच्या अकराव्या घरात सूर्य प्रवेश करेल. हे घर इच्छा, धन लाभ, वडील, कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित मानले जाते. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ जाईल.

Source link

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें