December 12, 2024 10:57 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » मराठवाडा स्पेशल » सोलनापुर येथील श्रीमती शकुंतला शिवनाथ सातपुते यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड

सोलनापुर येथील श्रीमती शकुंतला शिवनाथ सातपुते यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड

Facebook
Twitter
WhatsApp
प्रतिनिधी:जनहित मराठी (के.बी शेख)
पैठण तालुक्यातील सोलनापूर व करंजखेड या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सदस्यांच्या माध्यमातून सरपंच पदाची निवड करण्यात आली यावेळी श्रीमती शकुंतला शिवनाथ सातपुते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. हे निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या निवड प्रक्रियेसाठी पैठण तहसील येथील श्रीमती चित्र धाडेकर ( मंडळ अधिकारी) रजनीकांत पोकले (ग्रामसेवक), दत्तात्रय मुळे (ग्रामपंचायत कर्मचारी), जयराम फासाटे(संगणक परिचालक) विकास वाघमारे (कृषी सहाय्यक), श्रीमती सीमा गणेश सातपुते(माजी सरपंच )श्रीमती रत्‍नाबाई कैलास खराद (उपसरपंच) तसेच ग्रामपंचायत सदस्य सदाशिव गोर्डे, कृष्णा नवथर, श्रीमती मनीषा रंधे, श्रीमती गीता शेरे, श्रीमती लिलाबाई कापडे, श्रीमती रिजवानाबी शेख व गावातील ग्रामस्थ,राधाकिसन सातपुते,रमेश खराद (रोजगार सेवक), अजब खराद, बहादुर शेख,प्रल्हाद सोनवणे (पोलीस पाटील),बबन घोणे,नंदू खराद, मधुकर गोर्डे ,ज्ञानेश्वर गोर्डे ,राजू खराद, सदाशिव मोटकर, शिवाजी मापारे, गणेश खराद, कृष्णा नाटकर, राजू नाटकर, साहेबराव कापडे, प्रकाश घोणे, शंकर मोटकर, गणेश सातपुते,भरत खराद, आत्माराम गोरे, संतोष खराद,युसब शेख, आदींची उपस्थिती होती.
Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें