सोलनापुर येथील श्रीमती शकुंतला शिवनाथ सातपुते यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड
प्रतिनिधी:जनहित मराठी (के.बी शेख) पैठण तालुक्यातील सोलनापूर व करंजखेड या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सदस्यांच्या माध्यमातून सरपंच पदाची निवड करण्यात आली यावेळी श्रीमती शकुंतला शिवनाथ सातपुते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. हे निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या निवड प्रक्रियेसाठी पैठण तहसील येथील श्रीमती चित्र धाडेकर ( मंडळ अधिकारी) रजनीकांत पोकले (ग्रामसेवक), दत्तात्रय … Read more