06
तूळ – तूळ राशीच्या अकराव्या घरात सूर्य प्रवेश करेल. हे घर इच्छा, धन लाभ, वडील, कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित मानले जाते. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ जाईल.