वडगाव सावताळच्या जलजीवन पाणीयोजनेतील गैरप्रकारची खंडपीठाकडून दखल
जिल्हा प्रतिनिधी निलेश ढाकणे: विशेष बातमी ( वडगाव सावताळ ता. पारनेर ग्रामीण भागातील जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेंतर्गत झालेल्या अनियमितेबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे व आर एम जोशी साहेब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सहित ठेकेदारांना बजावल्या नोटीसा) प्रस्तुतची हकीगत अशी की, सन २०२० मध्ये भारत … Read more