शिरूर कासार हे सांस्कृतिक क्षेत्राचे केंद्रबिंदू होणार: व्यंकटेश वैष्णव पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी बीड
शिरूर कासार हे सांस्कृतिक क्षेत्राचे केंद्रबिंदू होणार: व्यंकटेश वैष्णव पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी बीड जनहित मराठी प्रतिनिधी: बाळासाहेब कोठुळे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या ठिकाणी 2016 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वंचित कलाकार साहित्यिक प्रतिभावंत कार्यकर्त्यांना एकत्र करून एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करून ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड सर यांनी एक विचाराची मोळी बांधली अन … Read more