ओ.बी.सी सेल शेवगाव तालुकाध्यक्षपदी विनोद निर्मळ
विनोद निर्मळ यांची ओ.बी.सी सेल शेवगाव तालुका अध्यक्ष पदी निवड March 25, 2024 प्रतिनिधी:निलेश ढाकणे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील रहिवासी असलेले श्री विनोद माणिकराव निर्मळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल (शरदचंद्र पवार गट) शेवगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.या नियुक्ती विषयी चे पत्र ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री विलास राहींज यांनी पक्षाच्या अहिल्यानगर येथील … Read more