“संत एकनाथ महाराजांचे वाड्मय मानवी जीवनाला दिशा देणारे” माजी मंत्री राजेश टोपे
जनहित मराठी प्रतिनिधी: चिराग फारोकी संत एकनाथ महाराज यांचे भारुड,एकनाथी भागवत या रचना मानवी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आहेत, या संसार रुपी भयसागरातून तारूण नेणाऱ्या आहेत असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्य मंत्री आ.राजेश टोपे यांनी जनहित मराठीशी बोलताना केले. काल एकनाथ महाराज षष्ठी महोत्सव निमित्ताने माजी मंत्री राजेश टोपे हे पैठण येथे आले होते,संत एकनाथ महाराज … Read more