ॲड. संजय सानप यांचा ‘चर्चेतला चेहरा’ म्हणून दिव्य मराठी कडून सन्मान
विधीज्ञ संजय सानप यांचा ‘चर्चेतला चेहरा’ म्हणून दिव्य मराठी कडून सन्मान (केद्रींय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते दिव्य मराठीचा सन्मान स्विकारताना ॲड.संजय सानप व कुटुंबीय) शेवगाव प्रतिनिधी निलेश ढाकणे: शेवगाव येथील ॲड. संजय भास्करराव सानप यांचा दिव्य मराठी या आघाडीच्या दैनिकाकडून चर्चेतील चेहरा या उपक्रमा अंतर्गत सन्मान करण्यात आला. दिनांक ११ रोजी … Read more