December 12, 2024 11:15 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

सरपंच अरुण मातंग यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड

जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बुटे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सरपंच अरुण पुजाराम मातंग यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार 2024 नुकताच जाहीर झाला आहे. गरीब कुटुंबातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व सर्वच महापुरुषांचा वारसा जपणारे व्यक्ति व राजकारणात असूनही सामाजिक कार्यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी 2010 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपक्ष … Read more

विहामांडवा येथे नेत्र तपासणी शिबिरात 150 रुग्णांची तपासणी

विहामांडवा येथे नेत्र तपासणी शिबिरात 150 रुग्णांची तपासणी विहामांडवा प्रतिनिधी /इम्तीयाज शेख पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे चंपा भवन जैन मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पैठण महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा संजय कुलकर्णी व रवि छाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाली. या शिबिराचे उद्घाटन स्वातीताई संतोष कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी … Read more

वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आई या विषयावर काव्यसंमेलन

वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आई या विषयावर काव्यसंमेलन जनहित मराठी श्रीरामपूर प्रतिनिधी : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघातर्फे खंडाळा, ता. श्रीरामपूर येथे येत्या १९ मार्च रोजी सकाळी ठिक १० वाजता ग्रामदैवत म्हसोबा मंदिर सभागृहात मराठी भाषेतील मान्यवर कवी / कवयत्रींचे “आई ” या विषयावर कवी संमेलन … Read more

चितळी येथे वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप

चितळी येथे वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप पाथर्डी प्रतिनिधी: बाळासाहेब कोठुळे(पाथर्डी) तालुक्यातील चितळी येथे पैठणहून वृद्धेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त कावडीने पाणी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अहमदनगर येथील दोनशे वारकरी पैठण वरून दरवर्षी कावडीने पाणी येऊन पायी वृद्धेश्वरला जातात गेली 25 वर्षाची ही परंपरा जपत हे वारकरी शंकराची आराधना करतात या वारकऱ्यांचा चितळी येथे विश्रांतीचा ठिकाण असतो … Read more

राज्य चुनें

राज्य चुनें