टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण भूमिपुत्रांचा सन्मान उद्या हातगाव येथे
टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण भूमिपुत्रांचा सन्मान उद्या हातगाव येथे हातगाव प्रतिनिधी : जनहित मराठी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या टेट परीक्षेमध्ये निवड झालेल्या शिक्षकांचा नवनिर्माण सामाजिक फाउंडेशन व जनहित मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह शाल व एक पुस्तक अशा स्वरूपाचे आहे. यामध्ये,सचिन बबन अभंग,हातगाव (जिल्हा परिषद … Read more