राज्यस्तरीय काव्य संमेलना अध्यक्षपदी कविवर्य गोरक्षनाथ पवार यांची निवड
राज्यस्तरीय काव्य संमेलना अध्यक्षपदी कविवर्य गोरक्षनाथ पवार यांची निवड जनहित मराठी पाथर्डी प्रतिनिधी :बाळासाहेब कोठुळे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील निंभोरी येथील जेष्ठ कवी गोरक्षनाथ पवार यांची लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने निवड करण्यात आली अशी माहिती संस्थेचे … Read more