वाघोली गावचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे :उमेश भालसिंग (आदर्श सरपंच)
पाथर्डी प्रतिनिधी- (बाळासाहेब कोठुळे) आदर्श गावचे सरपंच उमेश भालसिंग यांची भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण सरचिटणीस पदी निवड झाली त्यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले गावाचे प्रेम अन आशीर्वादामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळत असते.मी कायमस्वरूपी सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत करील यावेळी वाघोली गावचे शिघ्र कवी आत्माराम जी शेवाळे … Read more