शाळा डिजिटल कार्याला माजी विद्यार्थ्यांचे योगदान
(पाथर्डी प्रतिनिधी)- बाळासाहेब कोठुळे पाथर्डी तालुक्यातील चितळी प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा ध्यास शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील युवक कार्यकर्ते उद्धव ताठे ,सोमनाथ ढमाळ व मेजर रामदास ताठे या त्रिमूर्तीने शाळेला संगणक संच भेट दिला असून विकास यशवंत आमटे या युवकांनीही आपल्या शाळेच्या ऋणातून उतराई व्हावी म्हणून संगणक … Read more