December 13, 2024 1:33 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » महाराष्ट्र » अहमदनगर येथे होत असलेल्या ओ.बी.सी एल्गार मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहवे : संगीता ढवळे

अहमदनगर येथे होत असलेल्या ओ.बी.सी एल्गार मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहवे : संगीता ढवळे

Facebook
Twitter
WhatsApp


बोधेगाव प्रतिनिधी -जनहित मराठी न्यूज 

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह इतरही प्रमुख नेत्यांचा राज्यातील ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शनिवार‌ दिनांक03/02/20224 रोजी अहमदनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास शेवगाव तालुक्यातील सर्वपक्षीय ओ.बी.सी प्रवर्गात येणाऱ्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अहवान वंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव महिला तालुकाप्रमुख संगीता ढवळे यांनी केले आहे. याबाबत त्या म्हणाल्या की मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना आपले हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून मागील काही महिन्यापासून जो लढा दिला आहे त्या लढ्याला त्यांच्या मते यश प्राप्त झाली असतानाच राज्यातील ओबीसी बांधवांच्या आरक्षणावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याने या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी अहमदनगर येथे ओ.बी.सीच्या मेळाव्याची आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अहवाल संगीता ढवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें