शेवगाव प्रतिनिधी :प्रमोद मिसाळ
शेवगाव पाथर्डी हा मागास भाग असून सत्ताधाऱ्यांनी अलटून पलटून सत्ता उपभोगत आपल्या आपल्या भागाचाच विकास केला मात्र मतदार संघातील बहुतांश ठिकाण विकासापासून परावलंबित आहेत यासाठीच मतदारसंघात विकासासह सृजनशीलता निर्माण व्हावी विकास अधिक गतीने वाढवावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. किसन चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहून विकासाचा डोंगर उभे करा असं आव्हान अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे यांनी केले आहे.