चंद्रशेखर घुलेंच्या मागे भक्कम उभे रहा – बंन्नो भाई शेख
शेवगाव प्रतिनिधी,प्रमोद मिसाळ शेवगाव पाथर्डी मतदारसंघ विकासापासून कोसो दूर असून त्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आव्हान बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बन्नू भाई शेख यांनी केले. चंद्रशेखर घुले हे आमदार असताना मतदारसंघाचा कायापालट विकासाच्या माध्यमातून त्यांनी केला होता मात्र गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा विकासाशी कसलाही संबंध येत नसल्याचे … Read more