अमृत संस्थेकडून लक्षीत गटातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना
अमृत संस्थेकडून लक्षीत गटातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना पत्रकार:गुलाब शेख (पैठण) पमो अमृत संस्थेकडून खुल्याप्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही. अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय … Read more