Day: April 12, 2024
लवकर उठण्याची सवय लावून घ्या, तुमच्या जिवनात बदल घडल्या शिवाय राहणार नाही -महंत रामगिरी महाराज
लवकर उठण्याची सवय लावून घ्या, तुमच्या जिवनात बदल घडल्या शिवाय राहणार नाही -महंत रामगिरी महाराज जनहित प्रतिनिधी:तरुणांनो आयुष्यात काही करायचं असेल तर स्वतःसाठी काही नियम घालून घेतले पाहिजेत, आठ वाजेपर्यंत झोपणारा काय दिवा लावणारं आहे? म्हणून आयुष्यात काही करायचं असेल तर लवकर उठण्याची सवय लावून घ्या! तुमच्या जीवनात बदल घडल्या शिवाय राहणार नाही असे आव्हान … Read more
कु.शुभदा शिंदे हिचे नवोदय परीक्षेत यश शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न.
12 एप्रिल 2024 विशेष बातमी रामदास घोडके पैठण (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पाटेगाव ची विद्यार्थिनी कु. शुभदा रोहन शिंदे हिची जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . या वेळी तिच्या येशाविषयी कौतुक करतांना सर्व शिक्षक भाराऊन गेले, अत्यंत हुशार,संयमी असणारी शुभदा सत्काराला उत्तर देताना भावनिक झाल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याच्या … Read more
लोहसर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप.
12 एप्रिल 2024..पाथर्डी प्रतिनिधी/बाळासाहेब कोठुळे पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक महादेव कौसे यांनी ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती, दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती ‘ कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या या ओळींचे गायन केले आणि सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या. शिक्षकांनी अतिशय … Read more
तुळजापूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी
विहामांडवा प्रतिनिधी/इम्तीयाज शेख पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी ईदची सामुदायिक नमाज ईदगाह मैदानात अदा करण्यात आली. मौलाना सोहेल यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले.यावेळी नमाजसाठी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर सामाजिक एकोपा, देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. विशेषतः पॅलेस्टाईन … Read more
गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू ;चार शेळ्यांही दगावल्या.
पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील दुर्देवी घटना जनहित मराठी प्रतिनिधी/इम्तियाज शेख शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने झालेल्या घटनेत चार शेळ्यासह शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे शुक्रवारी दि,१२ दुपारी उघडकीस आली. सुधाकर धोडीराम पाचे वय ( ६० )असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेविषयी … Read more