वर्ल्ड पार्लमेंटने वंचित ग्रामीण साहित्यिकांना मोठे व्यासपिठ मिळवून दिले – प्रकाश कुलथ
(पाथर्डी प्रतिनिधी) बाळासाहेब कोठुळे – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने आपल्या लौकिकाप्रमाणे आणखी एक अभिनव उपक्रम राबवताना डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या मातोश्री स्व. सिंधुताई विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आई या विषयावर काव्य संमेलन खंडाळा येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज मंदिरांच्या सभामंडपात आयोजित केले होते. त्यावेळी … Read more