ऐतिहासिक नगरी पैठण तुळजापूर या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांची धावती भेट ग्रामस्थांनी केला सत्कार.
प्रतिनिधी: इम्तियाज शेख (विहामांडवा) पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर ऐतिहासिक नगरी मनोज पाटील जरांगे यांची धावती भेट.यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नामदेव पाटील भुकेले,रोहिदास गवांदे,अक्षय सोनवणे,गणेश आरले, अनिल दुबाले ,अनिल गवांदे, संभाजी शेंगुळे ,पांडुरंग शेंगुळे ,आबासाहेब गवांदे, अल्ताफ सय्यद ,विजय साबळे, अफसर फिटर, नसीब पठाण, सचिन गवांदे, इम्रान पठाण अजित गवांदे व गावातील नागरिक … Read more