अमरापूर येथील रेणुकामाता इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जनहित मराठी न्यूज: पाथर्डी प्रतिनिधी- (बाळासाहेब कोठुळे) अमरापूर येथील रेणुकामाता इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.युवराज सुडके ,श्रीकांत इलेक्ट्रिकलचे वल्लभशेठ लोहिया,हरिओम डेंटल मलिस्पेशाली क्लिनिकचे डॉ.सचिन कोठुळे ,शिवचरित्राचे व्याख्याते प्रा. सोपान नवथर उपस्थित होते.त्याचप्रमाणे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी … Read more