छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा हातगाव येथे संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा हातगाव येथे संपन्न जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बुटे शेवगाव शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय बक्षीसे विजेत्या संघांना देण्यात आले. कबड्डी ग्राउंड चे भूमिपूजन व उद्घाटन हादगाव चे सरपंच अरुण मातंग … Read more