पाटेगाव येथील जि. प शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
पैठण (प्रतिनिधी) : रामदास घोडके पाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाले.विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणात रसिक हरवून गेले.कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली.देशभक्ती पर गीते, शेतकरी गीते, गरबा नृत्य, बंजारा नृत्य, तसेच विविध चित्रपटातील गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.तसेच शिक्षिका श्रीमती अर्चना देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेली “बालविवाह” ही समाजप्रबोधनपर नाटिकेने बालविवाह … Read more