पर्यावरण प्रेमी शिक्षक श्रीधर विठ्ठल मुरकुटे यांचा सेवापूर्ती सोहळा आनंदात संपन्न.
जनहित मराठी: शेवगाव प्रतिनिधी अविनाश बुटे दि.15फेब्रूवारी 2024 रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ ,दहिगावने, संचलित. श्रीराम विद्यालय, देवगाव .शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर विठ्ठल मुरकुटे सर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे अध्यक्ष.मा आमदार डॉक्टर श्री नरेंद्रजी घुले पाटील साहेब ,अध्यक्ष लोकनेते मारुतरावजी घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ ,दहिगावने हे होते. … Read more