बदर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची कार्यालयीन क्षेत्रभेट थेट पोलीस स्टेशन व नगरपरिषद कार्यालयाला.
जनहित मराठी प्रतिनिधी: इमरान शेख गेवराई कार्यालयीन क्षेत्रभेट या शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन व नगर परिषद येथे भेट शालेय विद्यार्थ्यांची ‘सहल’ म्हटलं, की डोळ्यासमोर उभी राहतात ती प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे… गड – किल्ले , धबधबे, निसर्गरम्य परिसर परंतु, शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट गेवराई तालुक्याच्या पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. गेवराई … Read more