मोदी आवास योजनेत दिव्यांग लाभार्थीना मंजुरीत प्राधान्य द्या : चांद शेख
गटविकास अधिकारी यांच्याकडे सावली दिव्यांग संघटनेची मागणी अन्यथा आंदोलन मोदी आवास योजनेमध्ये OBC (ओबीसी) तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा या प्रवर्गाचा समावेश झाला असल्यामुळे शेवगाव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी मधून दिव्यांग बांधवाना प्राधान्य देणेबाबत कळवण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र झालेले दिव्यांग व्यक्तींना मोदी आवास योजनेत घरकुल … Read more